Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Food and Drug Administration-FDA’ in Marathi‘Food and Drug Administration-FDA’ चा मराठी अर्थशब्द: Food and Drug Administration-FDAउच्चार: फुड ॲंड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनअर्थ: अन्न आणि औषध प्रशासनअधिक माहिती: ही शासकीय यंत्रणा आहे जी अन्न व औषधे यांचे प्रमाणीकरण करते व त्यांची उत्पादन प्रक्रिया आणि वितरण यावर नियंत्रण ठेवते.