Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Female gametophyte’ in Marathi
‘Female gametophyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Female gametophyte
उच्चार: फिमेल गॅमेटोफाइट
अर्थ: मादा जननपेशी बनविणारे शरीर
अधिक माहिती: ओव्ह्युलमधील एम्ब्रिओ सॅक (भ्रूणकोष/गर्भ पिशवी) म्हणजेच Female gametophyte (मादी जननपेशी बनविणारे शरीर) होय. एम्ब्रिओ सॅक मधे हॅप्लॉइड अंडपेशी तयार होते जी लैंगिक पुनरुत्पादनात फिमेल गॅमेट (मादा युग्मक/मादा जननपेशी) म्हणून कार्य करते.