Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Dissection microscope’ in Marathi‘Dissection microscope’ चा मराठी अर्थशब्द: Dissection microscopeउच्चार: डिसेक्शन मायक्रोस्कोपअर्थ: विच्छेदन सूक्ष्मदर्शकअधिक माहिती: लहान आकाराच्या नमून्यांचे विच्छेदन (कापने, आतील भाग वेगळे करणे) करण्यासाठी वापरला जाणारा सूक्ष्मदर्शक.