Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Endothecium’ in Marathi
‘Endothecium’ चा मराठी अर्थ
शब्द: Endothecium
उच्चार: एन्डोथेसीअम
अर्थ: ॲथरच्या एपिडर्मिसखाली असणारा स्तर
अधिक माहिती: Endothecium हा ॲथरच्या एपिडर्मिस खाली असणारा स्तर आहे. एन्डोथेसीअम स्तर हा फायब्रस थिकनिंग (जाड तंतू) असलेल्या रेडियली इलॉंगेटेड (मध्यापासुन बाहेरच्या दिशेने (त्रिज्याकार) वाढलेल्या) पेशींचा बनलेला असतो. ॲथर परिपक्व झाल्यावर हा स्तर वाळून त्याला तडा जातो व ॲथर फुटतो (डेहिसंस) व त्यातून परागकण बाहेर पडतात.