अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रोगवाहक मादा मच्छराच्या दंशाद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग. याला फायलॅरिॲसिस असेही म्हणतात. वुचेरेरिआ आणि बोर्गिया या आदिजीव परजीवींचा संसर्ग झाल्यामुले हा रोग होतो. लिंफॅटिक सिस्टिम मधे हे रोगजंतू संसर्ग करतात. या रोगामुळे हात, पाय किंवा जननांगांचा आकार प्रचंड वाढतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा