Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Electric battery’ in Marathi‘Electric battery’ चा मराठी अर्थशब्द: Electric batteryउच्चार: इलेक्ट्रिक बॅटरीअर्थ: विद्युत घट, विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठीचे साधनअधिक माहिती: यात विद्युतरासायनिक प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या धनप्रभारित अन् ॠणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युतप्रवाह निर्माण होतो.