Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Elcectrolyte’ in Marathi
‘Elcectrolyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Elcectrolyte
उच्चार: इलेक्ट्रोलाईट
अर्थ: विद्युत अपघटनी, विद्युतरसायनं
अधिक माहिती: जी रसायनं धृवीय द्रावकांमधे विरघळल्यानंतर विद्युतप्रवाह वाहू शकणारे द्रावण तयार करू शकतात अशा रसायनांना Elcectrolyte किंवा विद्युत अपघटनी असे म्हणतात. द्रावकामधे विरघळल्यानंतर या रसायनांच्या रेणूमधील धन (+) आयन व ऋण (-) आयन एकमेकांपासून वेगवेगळे होतात. उदा. मीठ, सिट्रिक ॲसिड, हायड्रोक्लोरीक आम्ल इ.