Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Elastic’ in Marathi
‘Elastic’ चा मराठी अर्थ
शब्द: Elastic
उच्चार: इलास्टिक
अर्थ: ताणता येणारा, स्थितिस्थापक, ताणल्यानंतर पुन्हा मूळ स्थितित परत येण्याची क्षमता असलेला
अधिक माहिती: काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो. मात्र ताण किंवा दाब काढून टाकल्यास त्यांचा आकार मूळ स्थितित परत येतो. अशा पदार्थाना elastic किंवा स्थितिस्थापक असे म्हणतात. उदा. रबर, ग्लुटेन प्रथिनाचा गोळा.