Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ejaculatory duct’ in Marathi
‘Ejaculatory duct’ चा मराठी अर्थ
शब्द: Ejaculatory duct
उच्चार: इजॅक्युलेटरी डक्ट्स
अर्थ: स्खलन वाहिनी
अधिक माहिती: नर पुनरुत्पादक संस्थेतील Ejaculatory duct किंवा स्खलन वाहिनी ही वास डेफरंस (शुक्रवाहिनी) आणि सेमिनल व्हेसिकल (शुक्राशय) च्या एकत्र येण्याने बनते व पुढे ती प्रोस्टेट ग्लॅंड (पुःरस्थ ग्रंथी) मधून जाते व पुढे युरेथ्रा (मूत्रवाहिनी) मधे उघडते. इजॅक्युलेटरी डक्ट मधून वीर्य (शुक्रजंतू आणि पोषक द्रव) वाहिले जाते.