Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ecology’ in Marathi
‘Ecology’ चा मराठी अर्थ
शब्द: Ecology
उच्चार: इकॉलॉजी
अर्थ: परिस्थितीकी
अधिक माहिती: विविध सजीवांच्या परस्परांशी व त्यांच्या भौतिक भोवतालाच्या दरम्यानच्या परस्परसंबंधांना Ecology किंवा परिस्थितीकी असे म्हणतात. उदा. वनस्पती, हरिण, वाघ इ. दरम्यानचा अन्नसाखळीचा परस्परसंबंध, पाउस/पाण्याच्या उपलब्धतेचा वनस्पती व इतर प्राण्यांच्या संख्येवर/जीवनमानावर/वर्तनावर होणारा परिणाम इ.