अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: अशा वस्तू किंवा प्रथा ज्यामुळे पर्यावरणाला/ निसर्गाला काही हानी पोहोचत नाही. पर्यावरणस्नेही पदार्थांचे निसर्गात सहज विघटन होऊ शकते व त्यातील घटकपदार्थांचा निसर्गचक्रांमधे पुनर्वापर होऊ शकतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा