अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Dormant म्हणजे निष्क्रिय असणे. काही सजीवांमधे निर्माण होणारे बीज व बीजाणू हे त्यांची सर्व मेटबॉलिक प्रक्रिया (चयापचय) थांबवतात व निष्क्रिय होतात याला त्यांची Dormant स्थिती म्हणजे सूप्तावस्था असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा