अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: दोन थिका असलेला परागकोष, दोन भाग असलेला परागकोष
अधिक माहिती: ज्या परागकोषामधे दोन लोब (मुख्य भाग) असतात त्याला Dithecous Anther असे म्हणतात. डायथिकस अँथर मध्ये चार पोलन सॅक (स्पोरॅंजिअम/परागकण पिशव्या) असतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा