Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Direct proportion’ in Marathi‘Direct proportion’ चा मराठी अर्थशब्द: Direct proportionउच्चार: डायरेक्ट प्रपोर्शनअर्थ: समप्रमाणअधिक माहिती: दोन संख्यांपैकी एका संख्येमधे वाढ किंवा घट झाल्यास दुसर्या संख्येमधे त्याच प्रमाणात वाढ किंवा घट होणे.