Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Interior alternate angles’ in Marathi
‘Interior alternate angles’ चा मराठी अर्थ
शब्द: Interior alternate angles
उच्चार: इंटेरिअर आल्टरनेट ॲंगल्स
अर्थ: आंतरव्युत्क्रम कोन
अधिक माहिती: दोन रेषांना दोन वेगवेगळ्या बिंदूतून छेदणार्या रेषेमुळे (छेदिकेमुळे) तयार होणारी कोनांची अशी जोडी ज्यात दोन्ही कोन दोन्ही रेषांच्या बाहेरच्या बाजूस छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि त्यांच्या छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशेने असतात.