अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: फुटणे, तडकणे, ॲथर (परागकोष) फुटुन त्यातून परागकण बाहेर पडणे
अधिक माहिती: ॲथर (परागकोष) ची वाढ पूर्ण झाल्यानंतर परागकोष वाळतो व त्याचे संरक्षक स्तर फुटुन त्यातून परागकण बाहेर पडतात. या प्रक्रियेला Dehiscence असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा