Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Data privacy’ in Marathi
‘Data privacy’ चा मराठी अर्थ
शब्द: Data privacy
उच्चार: डाटा प्रायव्हसी
अर्थ: माहितीचा खाजगीपणा
अधिक माहिती: व्यक्तीच्या विविध स्वरूपात असलेल्या माहितीचे खाजगी किंवा गोपनीय स्वरूप. ही माहीती व्यक्तीची खाजगी माहिती असू शकते (उदा. जन्मदिनांक, बॅंक खाते क्रं इ.) किंवा व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठांवर निर्माण केलेली माहीती असू शकते (उदा. वेबसाइट वरील कुठले पेज बघीतले, कुठला व्हिडिओ बघीतला, काय सर्च केले इ.). ही माहीती खाजगी किंवा गुप्त ठेवण्याच्या तत्वाला data privacy किंवा माहितीचा खाजगीपणा असे म्हणतात.