Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cybersecurity’ in Marathi
‘Cybersecurity’ चा मराठी अर्थ
शब्द: Cybersecurity
उच्चार: सायबरसेक्युरिटी
अर्थ: आंतरजाल सुरक्षा
अधिक माहिती: इंटरनेट किंवा आंतरजालाशी जोडलेल्या संगणक, भ्रमणध्वनी व इतर अंकिय (digital) संपर्कमाध्यमांची माहीती चोरी करण्याच्या उद्देशाने, वाईट उद्देशाने किंवा नुकसान करण्याच्या उदेशाने संसर्ग करण्यात येणार्या विषाणू आज्ञावलीं च्या संसर्गापासून सुरक्षा करणे याला cyber security किंवा आंतरजाल सुरक्षा असे म्हणतात.