Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Creepmeter’ in Marathi
‘Creepmeter’ चा मराठी अर्थ
शब्द: Creepmeter
उच्चार: क्रिपमीटर
अर्थ: भूस्तरातील सक्रिय तड्याजवळील भूपृष्ठाच्या हालचालीचे निरिक्षण करण्याचे उपकरण
अधिक माहिती: Creepmeter उपकरणाचा वापर भूस्तरातील सक्रिय तड्याजवळील (active geoligic fault) भूपृष्ठाच्या हालचालीचे निरिक्षण करण्यासाठी केला जातो. अश्या जागी भूस्तर एकमेकांकडे सरकताहेत की एकमेकांपासून दूर जात आहेत हे या निरिक्षणांचा अभ्यास करून कळते. भूकंपाच्या शक्यतेचा अंदाज त्यामुळे लावता येतो.