Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Constant of variation’ in Marathi
‘Constant of variation’ चा मराठी अर्थ
शब्द: Constant of variation
उच्चार: कॉंस्टंट ऑफ व्हेरिएशन
अर्थ: चलनाचा स्थिरांक, चलनाचे स्थिरपद
अधिक माहिती: दोन संख्यांपैकी एका संख्येमधे बदल झाल्यास दुसर्या संख्येमधे त्याच प्रमाणात वाढ किंवा घट होणे. ही वाढ व घट ज्या विशिष्ट प्रमाणात होते त्या प्रमाणाला constant of variation किंवा चलनाचा स्थिरांक असे म्हणतात.