Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Condensation point’ in Marathi
‘Condensation point’ चा मराठी अर्थ
शब्द: Condensation point
उच्चार: कंडेंसेशन पॉइंट
अर्थ: संघनन बिंदू, असे तापमान ज्यावर वायूपदार्थाचे रुपांतर द्रव स्थितीमधे होण्यास सुरुवात होते
अधिक माहिती: उदा. 100 डिग्री सेल्सिअस व त्यापेक्षा कमी तापमानावर पाण्याच्या वाफेचे रुपांतर द्रव पाण्यात होते. इथे 100 डिग्री सेल्सिअस तापमान हा पाण्याचा condensation point किंवा संघनन बिंदू आहे असे म्हणतात