अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात, अशी संख्या ही composite number किंवा संयुक्त संख्या असते. उदा. 4 (विभाजक 1, 2, 4), 6 (विभाजक 1, 2, 3, 6), 12 (विभाजक 1, 2, 3, 4, 6, 12) इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा