Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Class A Fire’ in Marathi
‘Class A Fire’ चा मराठी अर्थ
शब्द: Class A Fire
उच्चार: क्लास ए फायर
अर्थ: आगीच्या प्रकाराचा ‘अ’ वर्ग, घनपदार्थांना लागलेली आग
अधिक माहिती: या प्रकारची आग ज्वालाग्राही घनपदार्थ जसे की लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादींच्या ज्वलनामुळे लागलेली असते. याप्रकारच्या आगीवर व आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते.