Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Chromatography’ in Marathi
‘Chromatography’ चा मराठी अर्थ
शब्द: Chromatography
उच्चार: क्रोमॅटोग्राफी
अर्थ: रंजकद्रव्य पृथक्करण
अधिक माहिती: मिश्रणातील पदार्थ त्यांच्या भौतिक गुणधर्मांच्या आधारे वेगळे करण्याची पद्धत. यात द्रावक आणि स्थिर स्थितीतील आधार पदार्थ यांचा वापर केला जातो. मिश्रणातील विविध पदार्थांची द्रावकातील विद्राव्यता व स्थिर आधार पदार्थाला चिकट्ण्याची त्यांची क्षमता वेगवेगळी असते. या दोन भौतिक गुणधर्मांतील फरकाच्या आधारे मिश्रणातील पदार्थ वेगळे केले जाऊ शकतात.