Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Chicken pox’ in Marathi
‘Chicken pox’ चा मराठी अर्थ
शब्द: Chicken pox
उच्चार: चिकन पॉक्स
अर्थ: कांजिण्या
अधिक माहिती: हा प्रामुख्याने लहान बालकांना व्हॅरिसेल्ला-झोस्टर या विषाणूसंसर्गामुळे होणारा आजार आहे ज्यात शरीरावर त्वचेवर पुरळं/फोड येतात ज्यांना प्रचंड खाज सुटते. काही दिवसांनी ते फोड खपली धरून निघून पडतात. कांजिण्या होऊ नये म्हणून कांजिण्याविरोधी लस बालकांना दिली जाते. प्रौढ व्यक्तींमधे हा आजार झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.