Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Chemical preservatives’ in Marathi‘Chemical preservatives’ चा मराठी अर्थशब्द: Chemical preservativesउच्चार: केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह्जअर्थ: रासायनिक परिरक्षक, अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये टाकले जाणारे रासायनिक पदार्थअधिक माहिती: उदा. अॅसेटिक आम्ल (व्हिनेगर), सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट तसेच काही नायट्रेट व नायट्राइट क्षार इ.