Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘chalazal end’ in Marathi‘chalazal end’ चा मराठी अर्थशब्द: chalazal endउच्चार: चलाझल एंडअर्थ: ओव्ह्युलच्या पायाच्या बाजूचे टोकअधिक माहिती: ओव्ह्युलच्या मायक्रोपाइल एंड (छिद्राकडील टोक) च्या विरुद्ध बाजुला ओव्ह्युलचे chalazal end (ओव्ह्युलच्या पायाच्या बाजूचे टोक) असते.