Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Centrala Reserved Police Force (CRPF)’ in Marathi
‘Centrala Reserved Police Force (CRPF)’ चा मराठी अर्थ
शब्द: Centrala Reserved Police Force (CRPF)
उच्चार: सेंट्रल रिझर्व्हड पोलिस फोर्स
अर्थ: केंद्रीय राखीव पोलिस दल
अधिक माहिती: या दलाची स्थापना 1949 सालच्या सीआरपीएफ ॲक्ट च्या अंतर्गत करण्यात आली. कायद्याचे राज्य राखणे, जनतेमधे सुव्यवस्था राखणे, देशांतर्गत सुरक्षा राखणे, राष्ट्रीय ऐक्य साधणे व संविधानाचे उच्च स्थान अबाधित राखणे हे या दलाचे कार्य आहे.