अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: सेल्युलोज च्या रेणूमधे डी-ग्लुकोज या शर्करेचे अनेक रेणू β-1,4 या प्रकारच्या बंधाने एकापाठोपाठ असे जोडलेले असतात. वनस्पतींच्या पेशीभित्तीकेमधे मुख्यतः सेल्युलोज असते, त्यामुळेच लाकूड हे मुख्यतः सेल्युलोजचे बनलेले असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा