Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Catalyst’ in Marathi
‘Catalyst’ चा मराठी अर्थ
शब्द: Catalyst
उच्चार: कॅटालिस्ट
अर्थ: उत्प्रेरक
अधिक माहिती: स्वतः रासायनिक अभिक्रियेमधे भाग न घेता रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणार्या पदार्थाला catalyst किंवा उत्प्रेरक असे म्हणतात. उदा. विविध रासायनिक अभिक्रियांमधे प्लॅटिनम, पॅलेडिअम हे धातू उत्प्रेरक म्हणून वापरले जातात. रासायनिक अभिक्रियेमुळे उत्प्रेरकामधे कुठलाही बदल घडून येत नाही.