Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Calories’ in Marathi‘Calories’ चा मराठी अर्थशब्द: Caloriesउच्चार: कॅलरीजअर्थ: उर्जेचे एकक, अन्नपदार्थातील उर्जा मोजण्याचे एककअधिक माहिती: 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस ने वाढवण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा म्हणजे 1 कॅलरी उर्जा. 1 कॅलरी = 4.1868 ज्युल उर्जा