अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: कॅल्शिअम कार्बाइड चा पाण्यासोबत संपर्क आल्यास ॲसिटिलीन हा वायू तयार होतो जो फळं पिकविण्यासाठीचे संप्रेरक आहे. कॅल्शिअम कार्बाइडचा वापर फळे अनैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी केला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा