Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Buoyant Force’ in Marathi‘Buoyant Force’ चा मराठी अर्थशब्द: Buoyant Forceउच्चार: बॉयंट फोर्सअर्थ: प्लावक बल, द्रायूमधे वस्तूला तरंगत ठेवणारे बलअधिक माहिती: पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेन प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात.