अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ही अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे ज्यात एकपेशीय किंवा अनेकपेशीय सजीवाच्या शरीराच्या एका भागात बाह्यवाढ सुरू होते ज्यात वाढ होत जाउन तो कोब विलग होतो व स्वतंत्र सजीव म्हणून वाढू लागतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा