Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood Capillaries’ in Marathi
‘Blood Capillaries’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood Capillaries
उच्चार: ब्लड कॅपिलरीज
अर्थ: सूक्ष्मरक्तवाहिनी, केशिका
अधिक माहिती: अत्यंत कमी व्यासाच्या रक्तवाहिन्यांना Capillary किंवा सूक्ष्मरक्तवाहिनी/ केशिका असे म्हणतात. धमन्या/रक्तवाहिन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटत जातात. जसे जसे फाटे फुटत जातात असे तसे त्यांचा व्यास लहान लहान होत जातो व त्या केसाएवड्या व त्यापेक्षाही बारीक दिसतात अश्या रक्तवाहिन्यांना केशिका किंवा capillaries असे म्हणतात.