Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Bisporangiate’ in Marathi‘Bisporangiate’ चा मराठी अर्थशब्द: Bisporangiateउच्चार: बायस्पोरॅंजीएटअर्थ: दोन स्पोरॅंजीअम समाविष्ट असणारेअधिक माहिती: ज्या ॲथर मधे दोन स्पोरॅंजिअम (स्पोर ची पिशवी/बीजाणूधानी) असतात त्या प्रकारच्या ॲथरला Bisporangiate असे म्हणतात.