अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: शरिरातील उती किंवा अवयवांचा लहानसा भाग नमूना म्हणून कापून घेतला जातो. या उतीचे पातळ काप/छेद घेऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाद्वारे तपासणी केली जाते. कर्करोग, संसर्ग इ. रोगनिदानासाठी या तंत्राचा वापर केला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा