Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Benign tumor’ in Marathi
‘Benign tumor’ चा मराठी अर्थ
शब्द: Benign tumor
उच्चार: बेनाइन ट्युमर
अर्थ: नियंत्रित वाढणारी कर्करोगाची गाठ, शरीरातील गाठ जी तिच्या आवरणामधे वाढते
अधिक माहिती: या गाठीमधे कर्कपेशी या गाठीच्या आवरणामधे वाढतात. कर्करोगाचा हा प्रकार प्राणघातक नसतो. या गाठीचा आकार वाढत राहू शकतो ज्यामुळे महत्वाच्या अवयवांना त्रास होऊ शकतो. या गाठी सहसा शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात.