Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ayurveda’ in Marathi
‘Ayurveda’ चा मराठी अर्थ
शब्द: Ayurveda
उच्चार: आयुर्वेद
अर्थ: आयुष्याचे ज्ञान, प्राचीन भारतीय उपचारपद्धती
अधिक माहिती: ही एक नैसर्गिक साधनांचा वापर करणारी रोग उपचार पद्धती आहे. यात प्रामुख्याने विविध औषधी उपयोग असणाऱ्या वनस्पतींचा रोगांवर उपचारासाठी वापर केला जातो. औषधी वनस्पतींच्या विविध भागांपासून बनवलेले चुर्ण, काढे, अर्क, इ. चा वापर केला जातो. या उपचारपद्धतीत प्राचीन ऋषींनी रचलेले संस्कृत ग्रंथ हे आधार मानले जातात.