अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: विशिष्ट दिशेने गतिमान वस्तू ही गतिमान असताना त्या वस्तूचा वेग वेगवेगळा असू शकतो, मात्र एकूण वेळेत कापलेले अंतर लक्षात घेता काढलेल्या वेगाला हा Average velocity किंवा सरासरी वेग असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा