अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: सर्वयोग्य ग्राही, AB Rh +ve रक्तगटाचा रक्तग्राही
अधिक माहिती: AB Rh +ve रक्तगटाच्या व्यक्तीला A, B, AB व O या सर्व गटाचे रक्त चालते. त्यामुळे AB Rh +ve रक्तगटाच्या व्यक्तीला Universal recipient किंवा सर्वयोग्य ग्राही असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा