Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atomic structure’ in Marathi
‘Atomic structure’ चा मराठी अर्थ
शब्द: Atomic structure
उच्चार: ॲटॉमिक स्ट्रक्चर
अर्थ: अणूची संरचना
अधिक माहिती: अणु हा केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून बनलेला असतो. अणुमध्ये तीन मुख्य प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश असतो ते म्हणजे केंद्रकामधील धन प्रभारित प्रोटॉन व उदासिन न्युट्रॉन तसेच केंद्रकाभोवती फिरणारे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन हे होय. केंद्रकामधे याव्यतिरिक्तही इतर अवअणुकण असतात.