Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atomic number’ in Marathi
‘Atomic number’ चा मराठी अर्थ
शब्द: Atomic number
उच्चार: ॲटॉमिक नंबर
अर्थ: अणुअंक (Z)
अधिक माहिती: अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या व केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या सारखीच असते व या संख्येला Atomic number किंवा अणुसंख्या असे म्हणतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांची अणुसंख्या ही वेगवेगळी व विशिष्ट मूलद्रव्यासाठी विशिष्ट असते. उदा. हायड्रोजनची अणुसंख्या 1 आहे तर कार्बनची अणुसंख्या 12 आहे. अणुसंख्या ही ‘Z’ या चिन्हाद्वारे दर्शविली जाते. मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचे मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख ठरवतो. अणुअंक बदलल्यास मूलद्रव्य बदलते.