अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. सतत गतीशील असणारे हवेचे रेणू दाब (pressure) निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच atmospheric pressure किंवा ‘वातावरणाचा दाब’असे म्हणतात. वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा