अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: या स्थितीमधे व्यक्तीच्या श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे श्वसनमार्ग आकुंचीत होतो, तसेच श्वसनमार्गाचे अस्तर अधिक चिकट बुळबुळीत स्त्राव निर्माण करतो, यामुळे श्वास घेणे अवघड होते व धाप लागते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा