अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ॲथर मधे एन्डोथेसीअम नंतर आतमध्ये मिडल लेयर (मधला स्तर) असतो. मिडल लेयर हा पातळ पेशीभित्तिका असलेल्या पेशींच्या 1-२ स्तरांनी बनलेला असतो). मिडल लेयर हा अँथर परिपक्व होईपर्यंत डिसइंटिग्रेट (नष्ट) होऊ शकतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा