Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Angiosperms’ in Marathi
‘Angiosperms’ चा मराठी अर्थ
शब्द: Angiosperms
उच्चार: अँजिओस्पर्म्स
अर्थ: आवृत्तबीजी वनस्पती, बीज झाकलेले अनणार्या सपुष्प वनस्पती
अधिक माहिती: Angiosperm वनस्पतींना फुले येतात. फुले हे या वनस्पतींचे प्रजननाचे अवयव असतात. फलनानंतर बिया तयार होतात व फुलांचे रूपांतर फळांत होते व बिया फळांच्या आत असतात. या वनस्पतींच्या बिया आवरणाने झाकलेल्या असतात हे या वन्स्पतींचे वेगळे वैशिष्ट्य आहे.