Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Anatropus ovule’ in Marathi
‘Anatropus ovule’ चा मराठी अर्थ
शब्द: Anatropus ovule
उच्चार: अॅनाट्रॉपस ओव्ह्युल
अर्थ: अधोमुखी स्त्रीबीजांड, खालच्या दिशेने तोंड असणारे स्त्रीबीजांड
अधिक माहिती: Anatropus ovule म्हणजे असे ओव्ह्युल ज्याचे द्वार (मायक्रोपाइल) हे खालच्या दिशेला तर पाया (चलाझा) हे वरच्या दिशेला असते. अॅंजियोस्पर्म वनस्पतींमध्ये, ओव्ह्यूल चा सर्वात सामान्य प्रकार हा अॅनाट्रॉपस म्हणजे खालच्या दिशेने तोंड असलेल्या प्रकारचा असतो. अशा ओव्ह्युलमधे मायक्रोपाईल (स्त्रीबीजांडाचे मुख/द्वार) ही खालच्या दिशेने तोंड असलेले असते आणि ते फ्युनिक्युलस (स्त्रीबीजांडाचे देठ) ला लागून असते.