Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Algebraic expressions’ in Marathi
‘Algebraic expressions’ चा मराठी अर्थ
शब्द: Algebraic expressions
उच्चार: अल्जेब्रिक एक्स्प्रेशन्स
अर्थ: बैजिक राशी
अधिक माहिती: बीजगणितातील पदावली, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार इ. या चिन्हांचा वापर करून लिहिलेली बीजगणितातील मांडणी म्हणजे algebraic expression किंवा बैजिक राशी. उदा. 4n + 1, 2t, 3x + 4y, 4(a + b) हे algebraic expressions किंवा बैजिक राशी ची उदाहरणं आहेत. या उदाहरणांमधे n, t, y, अ, b, x हे या expressions किंवा राशीं मधिल variables किंवा चलं आहेत, तर 4, 2, 3 हे coefficients किंवा सहगुणक आहेत.