Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Air Quality Index’ in Marathi
‘Air Quality Index’ चा मराठी अर्थ
शब्द: Air Quality Index
उच्चार: एअर क्वालिटी इंडेक्स
अर्थ: हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
अधिक माहिती: हवेतील SO₂, CO, NO₂, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ वगैरे वायूंचे प्रमाण मोजून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित केला जातो. हवा कितपत प्रदूषित झाली आहे याची कल्पना या निर्देशांकाद्वारे येते. मोठ्या शहरांमध्ये जास्त रहदारी त्यावेळच्या हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दर्शविणारे फलक नागरिकांना दिसतील आसे लावलेले असतात.